सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : एखाद्यास रोखण्यासाठी किंवा त्याला अटकाव करण्यासाठी केले जाणारे कार्य.
उदाहरणे : मुलांवर काही ठराविक मर्यादेपर्यंत अंकुश असणे गरजेचे आहे.
समानार्थी : अंकुश, आवर, दाब, नियंत्रण
वह कार्य जो किसी को रोकने या दबाव में रखने के लिए हो।
The act of keeping something within specified bounds (by force if necessary).
स्थापित करा
दबाव व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. dabaav samanarthi shabd in Marathi.